ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बाहवा
सुंदर फुलोऱ्याकरिता सुपरिचित असलेल्या व सरळ खोडाच्या ह्या आकर्षक, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), पानझडी आणि शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) भारतीय वृक्ष आहे.
उडीद
उडीद : (हिं. उडद, ठिकिरी; गु. अडेद; क. उडदू; सं. माष, पितृभोजन; इं. ब्लॅक ग्रॅम; लॅ. फॅसिओलस मुंगो; कुल-लेग्युमिनोजी;उपकुल-पॅपिलिऑनेटी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी), शिंबावंत (शेंगा येणारी) वेल मूळची उष्णकटिबंधीय आशियातील आहे.
वनशेती व्यवस्थापन काळाची गरज
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात वनशेती म्हणजे काय .
बांधावर वृक्ष लागवड योजना
शेताच्या बांधावर लागणार वृक्ष आणि मिळणार रोजगारही.
टेंबुर्णी
टेंबुर्णी हा सदाहरित वृक्ष एबेनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डायोस्पायरॉस एंब्रियॉप्टेरिस आहे. हा वृक्ष मूळचा भारत आणि दक्षिण-पूर्व आशिया येथील आहे, असे मानतात.
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि गाव समृद्ध व्हावे यासाठी शासनाने ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
बोन्साय निर्मितीतून साधता येईल व्यवसाय
सध्या अनेक शेतकरी, रोपवाटिकाधारक शहरी भागातील विविध रोपांची मागणी पुरवून फायदा मिळवत आहेत. त्याला बोन्साय किंवा वामनवृक्ष निर्मितीची जोड दिल्यास व्यवसायात वृद्धी होऊन फायद्यात वाढ होऊ शकते.
हिरवे गाव - वृक्ष लागवड
कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावाने गायरान जमिनीचा पुरेपूर वापर करीत त्यात सीताफळाची लागवड करून गावाच्या उत्पन्नात भर टाकण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत.
आच्छादन
जमिनीच्या पृष्टभागावर पिकांच्या बुंध्याभोवती सेंद्रिय पदार्थ, उष्टावळ, कुजणार्या पदार्थाचे अवशेष, प्लास्टिक कागद यांचे अंथरुण म्हणजे आच्छादन
'आमल्या'ची समृद्धीकडे झेप !
विकासाच्या झंझावातामध्ये मानव पर्यावरणाचे महत्व विसरत चालला आहे. पर्यावरणाचे असंतुलन झाल्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे.
शेतात, बांधावर वन वृक्ष लागवडीसाठी अनुदान योजना
वन वृक्ष लागवडीसाठी अनुदान योजना विषयक माहिती .
सुंद्री-चांद
हा मध्यम आकाराचा लहान वृक्ष उष्णकटिबंधीय देशांच्या (अमेरिकाखेरीज) समुद्रकिनारी आढळतो.
English to Hindi Transliterate